Wednesday, 16 March 2022

SCIENCE WEEK 2022

 जिल्हा परिषद आदर्श शाळा बोर्डी येथे २१ फेब्रुवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत SCIENCE WEEK 2022 चे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत प्रत्येक दिवशी विज्ञान आधारित खालील उपक्रम राबविण्यात आले. 

1. Memory Contest 

2. I am a Scientist 

3. Rangoli Competition 

4. Essay Competition 

5. Visit to LAB

6. Prashn Manjusha ( Science Quiz)






No comments:

Post a Comment